Balasaheb Thorat यांनी सीमावादावरुन BJP वर केले गंभीर आरोप | Politics | Sakal

2022-12-07 20

कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरुन महाराष्ट्रातील वातावरण चांगलच तापलं आहे. यावर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधलाय.